'One India One Pension Movement '
 ही मोहीम आम्ही भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी राबवत आहोत. यासाठी कोणत्याही जातीची, पंथाची, राजकीय विचारसरणीची अट नाही.
यासाठी नागरिकाने वयाची साठ वर्षे पूर्ण केलेली असावी. आज भारतातील प्रत्येक राज्यांत शासकीय कर्मचाऱ्यांना( जे 3% ते 5% शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, बँक कर्मचारी आहेत) अशांना निवृत्ती नंतर भरघोस पेंशन मिळते.

आणि इतर 95 ते 97 % लोक जे खाजगी क्षेत्रात आहेत, जे शेतकरी, मजूर, लहान मोठे व्यवसाय करणारे आहेत ते सर्वजण, GST व इतर कर भरून योगदान करत आहे. त्यातील काही रक्कम ही शासकीय कर्मचाऱ्यांना पगार आणि पेंशन करिता दिली जाते.

याचा अर्थ 95% लोक हे 5% लोकांच्या हितासाठी काम करत आहे. हा सामाजिक व आर्थिक अन्याय आहे. यासाठी One India One Pension Movement आम्ही राबवत आहोत की प्रत्येक नागरिकाला एकच समान पेन्शन असावी व ती किमान  10,000 रुपये असावी.
यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. आपली नावनोंदणी करून या मोहिमेचा एक घटक होऊ या. आम्ही माहिती प्रसारणा द्वारे Www.Oiopm.Com ही मोहीम सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
जय हिंद...

Copyright s with World Data Book.Com. All rights reserved. 

OIOPM Application Form

One India

One Pension

State

Committee

Members

One IndiaOne PensionMovement

Andra Pradesh
Arunachal Pradesh
Assam
Bihar
Chhattisgarh
Goa
Gujarat
Haryana
Himachal Pradesh

​Jammu and Kashmir
Jharkhand
Karnataka
Kerala
Madya Pradesh
Maharashtra
Manipur
Meghalaya
Mizoram

​Nagaland
Orissa
Punjab
Rajasthan
Sikkim
Tamil Nadu
Telagana
Tripura
Uttaranchal
​Uttar Pradesh
West Bengal
Andaman and Nicobar
Chandigarh
Dadar and Nagar Haveli
Daman and Diu
Delhi
Lakshadeep
Pondicherry